Anil Deshmukh यांना मुंबई सत्र न्यायालयासमोर 16 नोव्हेंबर पूर्वी हजर राहण्याचे आदेश

अनिल देशमुखांवर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि काही पोलिस कर्मचार्‍यांकडून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि पदाचा चूकीचा वापर केल्याचे आरोप आहेत. सीबीआय ने त्याबाबत FIR केली आहे.

Anil Deshmukh | (Photo Credits- Twitter)

अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयासमोर 16 नोव्हेंबर पूर्वी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ईडी कडून अनेकदा समंस  पाठवून देखील ते चौकशीसाठीसाठी समोर न आल्याने हे नवे आदेश देण्यात आले आहेत.  दरम्यान त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि पदाचा चूकीचा वापर केल्याचे   आरोप आहेत. सीबीआय ने त्याबाबत FIR केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement