मुंबईतील काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह 40 हून अधिक कार्यकर्त्यांकडून कोविडच्या नियमांचे उल्लंघन

मुंबईतील काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या 40 कार्यकर्त्यांनी कोविडच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. तर इंधनाचे दर वाढ झाल्याने केलेल्या आंदोलनावेळी त्यांनी नियम मोडल्याचे गोरेगाव पोलिसांनी म्हटले आहे.

Mumbai Congress chief Bhai Jagtap (Photo Credits-ANI)

मुंबईतील काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह 40 हून अधिक कार्यकर्त्यांकडून  कोविडच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. तर इंधनाचे दर वाढ झाल्याने केलेल्या आंदोलनावेळी त्यांनी नियम मोडल्याचे गोरेगाव पोलिसांनी म्हटले आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement