Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh आज Chandiwal Commission समोर हजर झाले आहेत. अनिल देशमुख यांच्याविरूद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणार्‍या पॅनल कडून सिंग यांच्याविरूद्धचे वॉरंट रद्द करण्यात आले आहे. तसेच कमिशन समोर यापूर्वीच हजर न राहिल्याने CM's Relief Fund मध्ये आठवडाभरामध्ये 15 हजार रूपये भरण्याचे आदेश दिले आहेत.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)