Mumbai: लसीकरण झालेले मुंबईत येत असल्यास त्यांना RAT-PCR पासून दूर ठेवावे असे महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी चीफ सेक्रेटरींना पत्र लिहिले आहे.
Tweet:
Mumbai: BMC Commissioner Iqbal Singh Chahal writes to the Chief Secretary of Maharashtra, recommending that fully vaccinated people arriving in Mumbai can be exempted from the mandatory RT-PCR test.
(File photo) pic.twitter.com/9L11swWmGk
— ANI (@ANI) July 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)