मुंबई: BKC Vaccination Centre मध्ये आज पुन्हा थांबले कोविड 19 लसीकरण; केवळ Covaxin चा दुसरा डोस देण्याचं काम सुरू

सध्या बीकेसी व्हॅक्सिनेशन सेंटर मध्ये केवळ 2000 कोवॅक्सिनचे दुसर्‍या डोससाठीचे लसीकरणाचे काम सुरू आहे. आज रात्री कोविशिल्ड चे डोस आल्यास उद्यापासून पुन्हा लसीकरण सुरळीत सुरू होईल असे डीन राजेश डेरे यांनी सांगितले आहे.

BKC Vaccination Center | Photo Credits: Twitter/ANI

मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल परिसरात असलेल्या BKC Vaccination Centre मध्ये आज पुन्हा थांबले कोविड 19 लसीकरण  थांबले आहे. डीनने दिलेल्या माहितीनुसार 350-400 कोविशिल्डचे डोस देण्यात आले आहेत. आणि सुमारे 2000 कोवॅक्सिन दुसर्‍या डोस साठी राखीव आहेत.

पोलिसांकडून माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement