Mumbai Bandra Fire: आग विझवण्याच्या प्रयत्नात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
या अपघातात दोन पोलीस जखमी झाले होते व त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
काल वांद्रे परिसरातील खेरवाडी पोलीस ठाण्याच्या स्टोअर रूमला आग लागली होती. आता माहिती मिळत आहे की, ही आग विझवण्याच्या प्रयत्नात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन पोलीस जखमी झाले होते व त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Advertisement
Advertisement
Advertisement