अंधेरी येथून 2 ड्रग पेडलर्संना अटक; तब्बल 30 लाखांचे चरस जप्त

मुंबई अँटी-नारकोटिक सेलच्या वांद्रे युनिटने अंधेरी परिसरातील दोन ड्रग पेडलर्संना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 1 किलो 500 ग्रॅम चरस जप्त केली.

Arrested | Representational Image | (Photo Credits: Facebook)

मुंबई अँटी-नारकोटिक सेलच्या वांद्रे युनिटने अंधेरी परिसरातील दोन ड्रग पेडलर्संना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 1 किलो 500 ग्रॅम चरस जप्त केली. याची किंमत सुमारे 30 लाख रुपये इतकी आहे. आरोपीविरूद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement