Mumbai: व्यावसायिकाच्या मुलीस अश्लिल मेसेज पाठविलेप्रकरणी एकास अटक

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून एका मोठ्या व्यवसायिकाच्या मुलीचा पाटलाग करणे आणि तिला अश्लिल मेसेज पाठविल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे.

Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून एका मोठ्या व्यवसायिकाच्या मुलीचा पाटलाग करणे आणि तिला अश्लिल मेसेज पाठविल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे. या व्यक्तिविरोधात भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गावदेवी पोलीस स्टेशन दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाठिमागील चार वर्षांपासून सदर व्यक्ती संबंधित मुलीस त्रास देत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement