Mumbai: राम मंदिराच्या रस्त्यालगत पार्किंग करण्यात आलेल्या गाडीत आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

गोरेगाव येथील राम मंदिर रस्त्यालगत पार्किंग करण्यात आलेल्या एका गाडीत 30 वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह आढळल्याची बाब समोर आली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

गोरेगाव येथील राम मंदिर रस्त्यालगत पार्किंग करण्यात आलेल्या एका गाडीत 30 वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह आढळल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी गोरेगाव पीएस यांच्याकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांना असा संशय आहे की, 8 दिवसांपूर्वीच महिलेचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात आता पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement