Mumbai: मुंबईतील आणखी 136 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

मुंबईतील आणखी 136 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची गेल्या 24 तासात लागण झाल्याचे समोर आले आहे.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

मुंबईतील आणखी 136 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची गेल्या 24 तासात लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच आतापर्यंत एकूण 126 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला असून 1254 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement