मुलूंड मध्ये Diagnostic Centre Technician ला 15 वर्षीय मुलीच्या विनयभंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या डायानॉस्टिक सेंटर मध्ये ही मुलगी dental X-ray साठी जात होती. यावेळी तिचा विनयभंग झाल्याच्या आरोपाखाली सध्या आयपीसी कलम 354 A आणि POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून 13 नोव्हेंबर पर्यंत त्याला पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.  Rajasthan Shocker: राजस्थानच्या दौसामध्ये 4 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी सब इन्स्पेक्टरला अटक .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)