MSRTC Bus Accident Indore: इंदोर बस अपघातात प्राण गमावलेल्यांसोबत माझ्या संवेदना, मदत व बचाव कार्य सुरु आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी
मध्य प्रदेशातील धार येथे घडलेली बस दुर्घटनेची घटना दु:खद आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत. त्या सर्वांसोबत माझ्या संवेदना आहेत. बचावकार्य सुरू आहे आणि स्थानिक अधिकारी अपघातग्रस्तांना शक्य ती सर्व मदत करत आहेत: पंतप्रधान

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)