MPSC Subordinate Service for Group B Prelims 2021: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 अंतर्गत 666 पदांसाठी 26 फेब्रुवारीला परीक्षा
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 यंदा 26 फेब्रुवारीला आयोजित केल्याची माहिती एमपीएससी कडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021अंतर्गत 666 पदांसाठी यंदा परीक्षा होणार आहे. ही परीक्षा 26 फेब्रुवारी 2022 ला आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये 37 जिल्हा केंद्रांवर परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती एमपीएससी कडून देण्यात आली आहे.
Maharashtra Public Service Commission ट्वीट
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.https://t.co/x7NoTcTXA9
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) October 28, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 28, 2021 12:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

