MPSC: राज्यसेवा परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध

राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे

MPSC | (File Photo)

राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या संदर्भात एमपीएसी नावाच्या ट्विटर हँडलवर माहिती देताना राज्यसेवा परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे, असे म्हणत आयोगाने या अभ्याक्रमाची पीडीएफही संकेतस्थळावर उपलब्द करुन दिली आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement