MPSC Exam: एमपीएससीच्या परिक्षेच्या विद्यार्थ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळावी यासाठी आशिष शेलार यांची रावसाहेब दानवे यांच्याकडे मागणी

येत्या 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या MPSC परिक्षेसाठी उपनगरातील विद्यार्थ्यांना रेल्वे लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याबाबतची विनंती काही विद्यार्थ्यांनी आशिष शेलार यांच्याकडे केली.

Ashish Shelar | (File Photo)

येत्या 4 सप्टेंबर रोजी  होणाऱ्या MPSC परिक्षेसाठी उपनगरातील विद्यार्थ्यांना रेल्वे लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याबाबतची विनंती काही विद्यार्थ्यांनी आशिष शेलार यांच्याकडे केली. त्यानुसार तातडीने मा. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे दूरध्वनीवरुन ही शेलार यांनी ही मागणी केली.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement