MP Shocker: बस चालवताना चालकाचा मृत्यू, अनियंत्रित बसने अनेकांना चिरडले (See Video)
MP Shocker: मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर येथे शुक्रवारी एक भयानक घटना घडली. बस चालकाचा बस चालवत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे बस अनियंत्रीत झाली आणि बसने अनेकांना चिरडले. या घटनेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर अनेक लोक गंभीर जखमी झाले. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ पुढे आलाआहे.
MP Shocker: मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर येथे शुक्रवारी एक भयानक घटना घडली. बस चालकाचा बस चालवत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे बस अनियंत्रीत झाली आणि बसने अनेकांना चिरडले. या घटनेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर अनेक लोक गंभीर जखमी झाले. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ पुढे आलाआहे. बस अनेकांना चिरडत पुढे जाताना व्हिडिओत पाहायला मिळते आहे.
गोहलपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी विजय तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 11 वाजता ही घटना घडली. वाहन चालकाचा जागेवरच मृत्यू झाल्याने बसने ई-रिक्षा, मोटरसायकल आदींना धडक दिली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement