खासदार नवनीत राणा यांचा गोविंदासोबत 'चलो इश्क लडाए सनम' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल (Watch Video)

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील तसेच सिनेअभिनेता गोविंदा यानेदेखील हजेरी लावली होती.

Govinda (PC - Facebook)

काल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती बडनेराचे आमदार रवी राणा यांनी अमरावती येथे दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील तसेच सिनेअभिनेता गोविंदा यानेदेखील हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये गोविंदाने 'चलो इश्क लडाये सनम' या गाण्यावर ताल धरला, तेव्हा नवनीत राणांनीही गोविंदाला साथ दिली. सध्या या दोघांचा हा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now