रायगड मधील महाड येथे आत्महत्येसाठी आईसह 6 मुलांची विहिरीत उडी; आई बचावली, सारी मुलं दगावली
पतीच्या कुटुंबियांनी मारहाण केल्यानंतर या बाईने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला.
रायगड मधील महाड येथे आत्महत्येसाठी आईसह 6 मुलांनी विहिरीत उडी मारली. पतीच्या कुटुंबियांनी मारहाण केल्यानंतर या बाईने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. पण यामध्ये आई बचावली असून सारी मुलं दगावली आहेत. मृत मुलं ही वय वर्ष 6 महिने ते 10 वर्ष अशी होती.
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement