Mumbai Monsoon Forecast: मुंबईमध्ये यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस

उकाड्याने कासावीस झालेल्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदाच्या वर्षी मुंबईमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे भाकीत वर्विण्यात आले आहे. अर्थात मान्सून तोंडावर आला असला तरी अजूनही दाखल झालेले नाही. त्यामुले हे भाकीत किती सत्यात उतरते हे पाहण्यासाठी काही काळ वाटच पाहावी लागेल.

Mumbai Monsoon Forecast: मुंबईमध्ये यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस
Monsoon | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

उकाड्याने कासावीस झालेल्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदाच्या वर्षी मुंबईमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. सोशल मीडिया वापरकर्ता मुंबई नॉकास्ट यांनी X वर भारताच्या नकाशाचे चित्र शेअर केले आणि अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर ढगांचा समुद्र असल्याचे सांगितले. वापरकर्त्याने जून आणि जुलै महिन्यात मुंबईत सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला. "बघूया कोणते नवे विक्रम प्रस्थापित होतील. #MumbaiRains," असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

एक्स पोस्ट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 22, 2024 06:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).