Money Laundering Case: न्यायालयीन सुनावणीपूर्वी अनिल देशमुख यांची वैद्यकीय चाचणी

अनिल देशमुख यांची ईडी कोठडी आज संपत आहे. त्यामुळे त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. अनिल देशमुख यांना 1 नोव्हेंबर रोजी मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

Enforcement Directorate | (Photo Credit: Twitter/ANI)

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज वैद्यकीय चाचणी करण्यात आली. अनिल देशमुख यांची ईडी कोठडी आज संपत आहे. त्यामुळे त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. अनिल देशमुख यांना 1 नोव्हेंबर रोजी मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या