Money Laundering Case: दाउद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला 7 दिवसांची ईडी कोठडी
इक्बाल कासकर याला अटक करण्यात आली आहे. कासकर याला मुंबई कोर्टाने 7 दिवस ईडी कोठडी सुनावली आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नुकत्याच ईडीने दाउद संबंधित लोकांच्या मुंबईतील ठिकाणांवर छापेमारी केली. त्यात दाउदची बहिण हसिना पारकर हिच्या घरी सुद्धा ईडी अधिकारी पोहचले होते. अशातच आता त्याचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक करण्यात आली आहे. कासकर याला मुंबई कोर्टाने 7 दिवस ईडी कोठडी सुनावली आहे.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement