Money Laundering Case: अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील निर्णय उच्च न्यायालयाने ठेवला राखून

मनी लाँड्रिंग प्रकरणात नोव्हेंबर 2021 पासून तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना जामीन मिळणार किंवा नाही याबाबत उत्सुकता कायम आहे.

Anil Deshmukh | (Photo Credit : ANI/Twitter)

मनी लाँड्रिंग प्रकरणात नोव्हेंबर 2021 पासून तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना जामीन मिळणार किंवा नाही याबाबत उत्सुकता कायम आहे.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement