Money Laundering Case मध्ये ईडी कारवाई विरूद्ध Anil Deshmukh सर्वोच्च न्यायालयात
ED कार्यालयामध्ये आज अनिल देशमुखांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश आहेत पण ते येणार नसल्याचं त्यांनी पत्राद्वारा सांगितलं आहे.
Money Laundering Case मध्ये ईडी कारवाई विरूद्ध Anil Deshmukh सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. आज ईडी कडून त्यांना तिसरा समंस बजावण्यात आला आहे मात्र त्यांनी आपण हजर राहणार नसल्याचं कोर्टाला सांगितलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement