Maharashtra Weather Updates: मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी मध्ये काही भागात पुढील 3-4 तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा - IMD Mumbai
महाराष्ट्रात काही भागात आज संध्याकाळी पुन्हा पाऊस वीज आणि ढगांच्या गडगडाटासह बरसणार असल्याचा अंदाज आहे.
मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी मध्ये काही भागात पुढील 3-4 तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळेस वारा ताशी 30-40 kmph वेगाने वाहण्यचाही अंदाज आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement