मुंबईला पाणी पुरवणारे मोडक सागर आणि तानसा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने दरवाजे उघडल्याची BMC ची माहिती
मुंबईला पाणी पुरवणारे मोडक सागर आणि तानसा तलाव आज पहाटेच्या वेळी ओव्हरफ्लो झाले आहे.
मुंबईला पाणी पुरवणारे मोडक सागर आणि तानसा तलाव आज पहाटेच्या वेळी ओव्हरफ्लो झाले आहे. त्यानुसार मोडक सागराचे दोन दरवाजे आणि तानसा तलावाचा एक दरवाजा उघडण्यात आल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Advertisement
Advertisement
Advertisement