Modak Sagar Lake Overflow: मोडकसागर तलावर पूर्ण क्षमतेने भरला (Watch Video)

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी एक असलेला मोडकसागर तलाव रात्री 10.52 वाजता ओसंडून वाहू लागला. त्या आधी तुळशी धरणही भरले आहे. मुंबईतील पावसाची संततधार अशीच कायम राहिली तर लवकरच उर्वरीत पाच धरणेही भरली जातील. ज्यामुळे मुंबईकरांची पाण्याची वर्षभराची चिंता मिटू शकेल. अर्थात पावसाळा सुरु असला तरी मुंबईमध्ये सध्या सुरु असलेली पाणी कपात कायम आहे.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement