Asha Bhosle meets Raj Thackeray: आशा भोसले यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली. ही भेट शिवतीर्थ या निवास्थानी झाली. पाठिमागील काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे त्यांच्या पृकृतीची विचारपूस करण्यासाठी आशा भोसले त्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या.

Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement