MLC Polls Konkan Teachers' Constituency: विधानपरिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे युतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

विधानपरिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे युतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

Dnyaneshwar Mhatre | Twitter

विधानपरिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे युतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. 30 जानेवारी दिवशी या जागेसाठी निवडणूक होणार आहे. तर 2 फेब्रुवारी दिवशी मतमोजणी होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, प्रवक्ते नरेश म्हस्के आ.बालाजी किणीकर,आ.प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये हा अर्ज दाखल करण्यात आला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now