MLC Election 2023: नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या मतदानाला सुरूवात; 39,406 शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क

39,406 शिक्षक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Nagpur Division Teacher Constituency election | PC: Twitter

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. दरम्यान 39,406 शिक्षक आपला  मतदानाचा  हक्क  बजावणार  आहेत. या निवडणूकीमध्ये भाजपाच्या पाठिंब्याने  Nago Ganar, मविआ कडून कॉंग्रेसचे Sudhakar Adbale, आपचे Devendra Wankhade आणि अपक्ष Rajendra Zade मैदानात उतरले आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement