आमदार Ashish Shelar यांचं गृहमंत्री Dilip Walse Patil यांना पत्र; शेलार कुटुंबियांच्या हत्येच्या धमकी फोन कॉल्सची चौकशी करण्याची विनंती
आशीष शेलार यांना दोन वेगवेगळ्या क्रमांकावर फोन आले होते. हे क्रमांक त्यांनी पोलिसांकडे दिले आहेत. दरम्यान शेलार यांना हे धमकीचे फोन गेल्या दोन दिवसांपासून सतत येत असल्याचे समोर आले आहे.
आमदार Ashish Shelar यांचं गृहमंत्री Dilip Walse Patil यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी शेलार कुटुंबियांच्या हत्येच्या धमकी फोन कॉल्सची चौकशी करण्याची विनंती केली आहे. प्रकरणी आशीष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे तक्रार केली आहे.
ANI Tweet
Bharatiya Janata Party MLA Ashish Shelar writes to Maharashtra Home Minister Dilip Walse Patil requesting him to order an inquiry into death threat calls to Shelar.
— ANI (@ANI) January 8, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 08, 2022 12:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

