Money Laundering Case: नवाब मलिक यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची ईडीच्या कारवाईची याचिका फेटाळली होती.मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 4 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

Nawab Malik (Photo Credit - Twitter)

मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची ईडीच्या कारवाईची याचिका फेटाळली होती.मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 4 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement