Chhagan Bhujbal On Pratibha Pawar: प्रतिभा पवार यांच्या आरोग्यासाठी छगन भुजबळ यांच्याकडून प्रार्थना

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याबद्दल महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच, त्यांना (प्रतिभा पवार) लवकरात लवकर आराम पडावा, बरे वाटावे यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे.

Chhagan Bhujbal | (Photo credit- ANI)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याबद्दल महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच, त्यांना (प्रतिभा पवार) लवकरात लवकर आराम पडावा, बरे वाटावे यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे. तसेच, पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी कामना करण्याचे आवाहन करतो," असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now