मंत्री आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, रविंद्र वायकर यांनी मुंबई मेट्रोच्या लाईन 7च्या मेट्रोची ट्रायल रन घेतली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मार्गावर 11 मेट्रो ट्रेन चालवल्या जाणार आहेत. येत्या काही दिवसांतच 2A आणि 7 लाईन वरील मेट्रोचा मार्ग मोकळा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे ट्वीट
Visited the trial run of Metro Line 7 along with Min @mieknathshinde ji and MLA @RavindraWaikar ji. For the past few weeks, trial and tests are on with central agencies and we expect clearances for 2A & 7 in the coming few days. We would be running 11 metro trains on the route pic.twitter.com/yfJtsixgsN
— Aaditya Thackeray (@AUThackeray) March 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)