MHADA Pune Lottery Result 2022 Live Streaming: पुणे विभागातील 5211 म्हाडाच्या घरांसाठी सोडत सुरू; इथे पहा थेट ऑनलाईन निकाल

पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 5211 घरांची लॉटरी आज जाहीर होत आहे.

Mhada Fraud Warning | (Photo credit: archived, edited, representative image)

पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 5211 घरांची लॉटरी आज जाहीर होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घरांसाठी म्हाडाकडून आज जाहीर होणारा निकाल युट्युब वर लाईव्ह प्रक्षेपित केला जात आहे. जुलै महिन्यात यासाठी अर्ज करण्याची अंंतिम तारीख होती. आज संध्याकाळपर्यंत विजेत्यांची यादी म्हाडाच्या वेबसाईट वर प्रसिद्ध केली जाणार आहे. नक्की वाचा: MHADA PUNE BOARD LOTTERY JUNE 2022 Winners List: ‘म्हाडा’ पुणे मंडळातील घर सोडतील भाग्यवान विजेत्यांची, प्रतिक्षा यादीतील अर्जदारांची इथे पहा सविस्तर यादी! 

पहा निकाल

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement