Matoshree Hanuman Chalisa Controversy: खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या 'हनुमान चालीसा' प्रकरणाची पुढील सुनावणी 5 जुलैला

Matoshree Hanuman Chalisa controversy मध्ये खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्यावरील पुढील सुनावणी 5 जुलैला होणार आहे.

Matoshree Hanuman Chalisa controversy मध्ये  खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्यावरील पुढील सुनावणी 5 जुलैला होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी होईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement