Marathwada Mukti Sangram Din 2021: उपमुख्यमंत्री अजित पवार ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या शुभेच्छा!

आज 73 वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जात आहे.

Devendra Fadnavis, Ajit Pawar | (Photo credit: archived, edited, symbolic images)

भारताला जरी 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंंत्र्य मिळालं असलं तरीही निजामांच्या तावाडीतून महाराष्ट्रातील मराठवाडा प्रांताला सुटका मिळवण्यासाठी पुढे अजून 13 महिन्यांचा संघर्ष करावा लागला. त्यामुळे मराठवाड्यातील जनता 17 सप्टेंबर हा दिवस त्यांच्यासाठी स्वातंत्र्यदिनाइतकाच स्पेशल मानून आजच्या दिवशी सेलिब्रेशन करतात. मराठवाड्याला मुक्तता मिळावी म्हणून ज्यांनी हौताम्य स्वीकरलं त्यांना आज श्रद्धांजली अर्पण केली जाते. या निमित्त राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते यांच्यासह मान्यवरांनी  सोशल मीडीयामधून मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अजित पवार

देवेंद्र फडणवीस

सुभाष देसाई

चित्रा वाघ

चंंद्रकांंत खैरे

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)