महाराष्ट्रातील आंबे सातामुद्रापार अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले; सुप्रिया सुळेंनी रेनबो इंटरनॅशनल केले अभिनंदन

सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. जळोची, बारामती येथील रेनबो इंटरनॅशनल यांनी पाठविलेले आंबे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (@POTUS) यांना देण्यात येणार आहेत.

Supriya Sule | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रातील दर्जेदार आंबे सातामुद्रापार अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले ही अतिशय आनंदाची बाब आहे. याबद्दल रेनबो इंटरनॅशनल यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी त्यांना खुप खुप शुभेच्छा, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. जळोची, बारामती येथील रेनबो इंटरनॅशनल यांनी पाठविलेले आंबे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (@POTUS) यांना देण्यात येणार आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षांना पाठविण्यात आलेल्या आंब्यामध्ये हापूस, केशर आणि गोवा मानकूर या आंब्याचा समावेश आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement