Mantralaya मध्ये 6व्या मजल्यावरून एका व्यक्तीने मारली उडी; सुदैवाने जाळीत पडल्याने बचावला (Watch Video)

Mantralaya मध्ये 6व्या मजल्यावरून एका व्यक्तीने उडी मारली असून तो सुदैवाने जाळीत पडल्याने बचावला आहे.

Mantralaya मध्ये 6व्या मजल्यावरून एका व्यक्तीने मारली उडी; सुदैवाने जाळीत पडल्याने बचावला (Watch Video)
Mantralay | PC: Twitter/ANI

Mantralaya मध्ये 6व्या मजल्यावरून एका व्यक्तीने उडी मारली असून तो सुदैवाने जाळीत पडल्याने बचावला आहे. यामध्ये या व्यक्तीने नेमकी उडी का मारली याचा पोलिस तपास करत आहे. जाळीत पडलेल्या व्यक्तीला सुरक्षितपणे बाहेर देखील काढण्यात आलं आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, बलात्कार झाल्याने त्याच्या प्रेयसीने जीवन संपवले आहे. आता तो न्यायासाठी धडपड करत आहे. यामधूनच मंत्रालयात त्याने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

पहा व्हिडीओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 17, 2022 03:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).