वाशी स्थानकामध्ये एक जण ट्रेन खाली आल्याने प्लॅटफॉर्मवरील गर्दीने ट्रेनला धक्का त्याला मदत केली.  हा प्रकार वाशी स्थानकातील आहे. एकाने या प्रसंगाचा व्हिडिओ काढत सोशल मीडीयात पोस्ट केला आहे. मुंबईकरांच्या स्पिरीटचं पुन्हा एकदा दर्शन झाल्याचं म्हणत अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.  दरम्यान स्टेशन वरील सीसीटीव्ही  फूटेज मध्ये तो प्लॅटफॉर्म ओलांडताना अडकल्याचं दिसून आलं आहे. अशाप्रकारे रूळ ओलांडणं हा दंडनीय गुन्हा आहे.

Man got caught under a train in Vashi, crowd pushes the the train to get him out [SFW video, no gore]

byu/Cat_Of_Culture inmumbai

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)