Malegaon Blasts Case: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी एक साक्षीदार फितूर
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील अनेक साक्षीदार पाठिमागील काही दिवसांपासून फितूर होऊ लागले आहेत. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणातील आणखी एक साक्षीदार फितूर झाला आहे. साक्षीदाराने म्हटले की, त्याने एटीएसला दिलेल्या जबाबातील बहुतांश गोष्टी त्याला आठवत नाहीत. हा साक्षीदार मध्य प्रदेश येथील येका हॉटेलमध्ये कामाला होता.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील अनेक साक्षीदार पाठिमागील काही दिवसांपासून फितूर होऊ लागले आहेत. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणातील आणखी एक साक्षीदार फितूर झाला आहे. साक्षीदाराने म्हटले की, त्याने एटीएसला दिलेल्या जबाबातील बहुतांश गोष्टी त्याला आठवत नाहीत. हा साक्षीदार मध्य प्रदेश येथील येका हॉटेलमध्ये कामाला होता. त्याने मालेगावमधील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींसाठी कधीतरी खोल्या बूक केल्या होत्या. या प्रकरणातील 31 साक्षीदार आतापर्यंत फितूर झाले आहेत. आजचा हा 32 वा साक्षीदार आहे जो फितूर झाला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट 2008 मध्ये घडला होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement