Jalgaon: वीजेचा आकडा काढायला गेलेल्या महावितरण ग्रामस्थाकडून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, Watch Video
एरंडोल तालुक्यातील जवखेडा गावात वीजेचा आकडा काढायला गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे.
Jalgaon: जळगाव जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. एरंडोल तालुक्यातील जवखेडा गावात वीजेचा आकडा काढायला गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर या मारहाणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement