Maharashtra Minister Anil Parab मुंबई बाहेर; ED ला वकिलांमार्फत देणार उत्तर
अनिल परब यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप आहेत. यापूर्वी दोन वेळेस त्यांना ईडी कडून अशा प्रकारचे समन्स आले आहेत.
Maharashtra Minister Anil Parab यांना दापोलीच्या रिसॉर्ट प्रकरणी आज तिसर्यांदा समन्स आला आहे. या प्रकरणामध्ये आज ते ईडी समोर सादर होणार नाहेऐत. सध्या ते पूर्वनियोजित कामामुळे मुंबई बाहेर असल्याची माहिती देत त्यांच्याऐवजी वकिलांमार्फत उत्तर दिले जाईल असे सांगण्यात आले आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement