Extortion and Money Laundering Case: Anil Deshmukh यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 14 दिवसांची वाढ

अनिल देशमुख यांना ईडीने खंडणी आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणामध्ये 2 नोव्हेंबर 2021 ला अटक केली आहे.

Extortion and Money Laundering Case: Anil Deshmukh यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 14 दिवसांची वाढ
Anil Deshmukh ((Photo Credits-ANI)

Anil Deshmukh यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांना ईडीने खंडणी आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणामध्ये 2 नोव्हेंबर 2021 ला अटक केली आहे. सध्या त्यांची रवानगी मुंबईच्या आर्थर रोड जेल मध्ये करण्यात आली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 20, 2022 04:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).