Maharashtra Winter Session: नितेश राणे यांच्या निलंबनाच्या शिवसेनेच्या मागणीमुळे अधिवेशनाचे दिवसभराचे कामकाज तहकूब (Video)
भाजप नेते नितेश राणे यांनी महाराष्ट्र मंत्री आदित्य ठाकरे हे 23 डिसेंबरला जेव्हा विधीमंडळात येत होते तेव्हा त्यांनी मांजरीचा आवाज काढून त्यांना चिडवले. त्यांच्या या प्रकारामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे.
भाजप नेते नितेश राणे यांनी महाराष्ट्र मंत्री आदित्य ठाकरे हे 23 डिसेंबरला जेव्हा विधीमंडळात येत होते तेव्हा त्यांनी मांजरीचा आवाज काढून त्यांना चिडवले. त्यांच्या या प्रकारामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. यामुळे नितेश राणे यांच्या निलंबनाच्या शिवसेनेच्या मागणीमुळे अधिवेशनाचे दिवसभराचे कामकाज तहकूब करण्यात आले.
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement