Maharashtra weather Updates: पालघर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड ते बुलढाणा मध्ये येत्या 3-4 तासात विजांच्या गडगडाट सह पावसाची शक्यता
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. यामध्ये संपूर्ण राज्यासाठी पुढील 24 तास सतर्क राहण्याचे आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाट सहित पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं चित्र विरळ आहे पण सध्या ही अपवादात्मक परिस्थिती आहे.
हवामान खात्याच्या अंदाजात आज पुढील 3-4 तासांत पालघर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, बुलढाणा येथे ढगांची दाटी दिसत असल्याने या भागात विजांच्या गडगडाट सहित पाऊस पडण्याची शक्यता आहे.येत्या 4,5 दिवसात राज्यात काही ठिकाणी गडगडाट सहित जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं देखील वेधशाळेने म्हटलं आहे.
K S Hosalikar ट्वीट
8 Oct, 4.25 pm पालघर ठाणे पुणे नाशिक रायगड औरंगाबाद उस्मानाबाद बीड बुलढाणा येथे ढगांची दाटी दिसत असून ह्या ३ ,४ तासात विजांच्या गडगडाट सहित पाऊस पडण्याची शक्यता pic.twitter.com/QNOOEVggUK
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 8, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 08, 2021 04:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

