Maharashtra Weather Updates: राज्यात 6-9 जानेवारी दरम्यान पावसाची शक्यता

8 - 9 जानेवारी दिवशी प्रामुख्याने विदर्भाच्या काही भागांवर आणि मराठवाड्याच्या लगतच्या भागांवर प्रभाव जास्त असू शकतो असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

Rain Update | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

महाराष्ट्रामध्ये ऐन जानेवारी महिन्यात पावसाच्या धारा कोसळणार आहेत. काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस बरसणार आहे. 8 - 9 जानेवारी दिवशी प्रामुख्याने  विदर्भाच्या काही भागांवर आणि मराठवाड्याच्या लगतच्या भागांवर प्रभाव जास्त असू शकतो असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement