Maharashtra Weather Updates: सांगली, सोलापूर भागात काल पावसाने लावली हजेरी

पावसाचा फटका शेती पिकांना बसणार असल्याने बळीराजा चिंतेत आहे.

Rain | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

महाराष्ट्रात सांगली, सोलापूर भागात काल पावसाने लावली हजेरी लावली आहे. पावसामुळे उन्हाच्या तीव्र झळा कमी झाल्या असल्या तरीही शेतकरी मात्र शेतीचं नुकसान होत असल्याचं पाहून चिंंतेत पडले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement