Maharashtra Weather Update: राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; अनेक शहरांत ऑरेंज अलर्ट जारी

मराठवाड्यामध्ये देखील कालपासून पावसाचा जोर कायम आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा, पुणे, सातारा, नाशिक या सर्वच शहरांमध्ये पुढचे 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.

Monsoon Rain | Representative image (Photo Credit- Pixabay)

पुढचे 5 दिवस राज्यात मान्सून बहुतांश भागात सक्रिय असण्याची शक्यता आहे. कोकणात व विदर्भात काही दिवस मुसळधार ते अती मुसळधार पाऊस बरसू शकतो, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. कोकण आणि विदर्भासह पुणे, सातारा आणि नाशकातही मुसळधार ते अती मुसळधार पाऊस बरत आहे. मराठवाड्यामध्ये देखील कालपासून पावसाचा जोर कायम आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा, पुणे, सातारा, नाशिक या सर्वच शहरांमध्ये पुढचे 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement