Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 दिवस मान्सून सक्रीय राहण्याची शक्यता
चक्रीवादळामुळे दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे.
मुंबईसह (Mumbai) राज्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. पुढील 3 ते 4 दिवसांत मान्सून (Monsoon) संपुर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. तसेच येत्या 5 दिवसात देखील राज्यात मुसळधार पावसाचा अंजाद वर्तवण्यात आला आहे.
पाहा ट्विट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Advertisement
Advertisement
Advertisement