मुंबईसह (Mumbai) राज्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. पुढील 3 ते 4 दिवसांत मान्सून (Monsoon) संपुर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. तसेच येत्या 5 दिवसात देखील राज्यात मुसळधार पावसाचा अंजाद वर्तवण्यात आला आहे.
पाहा ट्विट -
Active monsoon conditions expected over parts of Maharashtra during next 3-4 days. येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chD………… भेट द्यI pic.twitter.com/blHTF31pAJ
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)